Essay in Marathi topic aamchi Mumbai
Answers
Answered by
106
I hope it helps you!!
please mark it as a brainliest!
please mark it as a brainliest!
Attachments:
Answered by
183
★ आमची मुंबई (निबंध) -
मुंबई - माझी मुंबई - आमची मुंबई
मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून सर्वत्र प्रसिध्द आहे. खरतर मुंबई हे नाव कोळी समाजाच्या मुंबादेवी या देवीवरून पडले. हिंदीमध्ये 'बंबई' आणि इंग्रजीमध्ये 'Bombay' म्हणून ओळखले जाणारे हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे.
मुंबई ही खरतर महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी. मुंबई शहर पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. मुंबई च्या शेजारीच अरबी समुद्र आहे. महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी, हाजीअली दर्गा, सेंट जोसेफ चर्च ही धार्मिक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. तसेच इंडिया गेट, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, छत्रपती शिवाजी टर्मिनस ही ठिकाणेही प्रसिद्ध आहेत. मुंबई हे रेल्वेचे जाळे असलेले जगातील एकमेव शहर आहे.
मुंबईचा वडापाव आणि मिसळ ही सर्व खाद्यप्रेमी साठी आवडती गोष्ट. मुंबईची माणसेही अतिशय प्रेमळ असतात. अशी ही माझी मुंबई मला खूप प्रिय आहे.
धन्यवाद....

Similar questions