Essay 'mi himalay boltoy' in marathi
Answers
Answer:chointa
Explanation:
Frdvt
*Mi Himalay Boltoy*
ओळखलत का मला ? थंड थंड उत्तर भागात मी स्थित आहे!
बर्फाच्या चादरी माझ्या अंगा खांद्यावर खेळतात. अगदी बरोबर मी हिमालय! उंच उंच डोंगर रचना, ज्यावर १२ ही महिने बर्फाची चादर असते, जिकडे थंडी खूप असते आणि तापमान नेहमी नेगतिव असते. असा मी हिमालय.
भारताच्या उत्तरेकडचा भागात जिकडे थंडी खूप असते तिकडे मी तुम्हाला सापडीन. बर्फाचे वातावरण इकडे १२ महिने असते त्यामुळे लोकांचे आकर्षण मी बनलो आहे.
गिर्यारोहण करण्यासाठी लोक इकडे येत असतात. पण अनुभवी लोक माझ्या अंगावर चढू शकतात. शिकरावर पोचणारी काही कमी मंडळीच आहे. अगदी हातावर मोजण्या एवढी.
वाढत्या जागतिक तापमान, प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिग ह्या मुळे मला बरेच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
माझ्या अंगावरचा बर्फ वितळून पाणी होत आहे, त्यामुळे गावकऱ्यांचे नदीचे पात्र वाढून तिकडे पुराची संभावना वाढते.
हे तापमान नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला काही कार्य करावेच लागणार, जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर.