India Languages, asked by Aayushkasurde1, 2 months ago

essay on 'आव्हान कोरोना व्हायरसचे' in marathi​

Answers

Answered by eshpreetkour6
0

Answer:

सध्या चीनमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार उडाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे अधिकृत नामकरण ‘COVID-19’ असे केले आहे. तर कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या आजाराचे ‘सिव्हीयर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोनाव्हायरस 2’ किंवा ‘सार्स –को व्ही-2’ असे बारसे केले आहे.या साथीशी संबंधित पहिला रुग्ण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. ८ जानेवारीला या साथीचा कारकERS-CoV (मर्स कोव्ही- मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम) हा विषाणू दिसून आला. या विषाणूची लागण २,४९४ जणांना झाली असून या विषाणूमुळे सुमारे ९०० मृत्यू झाले आहेत. सार्स को व्ही अधिक वेगाने पसरला पण त्यापासून झालेल्या मृत्यूची संख्या तुलनेने कमी होती. ८००० बाधित रुग्ण व ८०० मृत्यू.‘मर्स- कोव्ही’चा प्रादूर्भाव प्राण्यांमधून झाला आहे. याला ‘झूनोसि’ – प्राण्यामधून उद्भवलेला आजार म्हणतात. हाच प्रकार ‘सार्स कोव्ही 2’ बद्दल आहे. ‘झूनोसिस’ची लागण प्राण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होते. मर्स को व्ही आणि सार्स को व्ही हे आजार उंट आणि ऊद मांजर (सिव्हेट कॅट) यांच्याद्वारे मानवामध्ये संक्रमित झाले.‘सार्स को व्ही 2’च्या जनुकीय विश्लेषणातून मिळालेल्या माहितीनुसार या विषाणूंचे अत्यंत जवळचे साम्य वटवाघळातल्या विषाणूत आढळून आले आहेत. याचे नाव कोरोनाव्हायरस.More in विज्ञान :‘भारतातील कोरोना विषाणूचा प्रकार जगाला धोकादायक’कोविड मृत्यूंची अचूक आकडेवारी प्राप्त करण्याचे उपाय‘भारत बायोटेक’चा नवा प्लॅन्ट पुण्यात४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोसला प्राधान्यम्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचारतडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टावटवाघूळ व मानव यामधील मध्यस्थ प्राणी खवल्या मांजर. खवल्या मांजर त्याच्या विचित्र दिसणाऱ्या खवल्यामुळे आणि स्वत:चा जीव धोक्यात आल्यावर त्याच्या गुंडाळून घेण्याच्या सवयीमुळे सर्वांना माहिती आहेत पण या मांजरावरच्या खवल्यासाठी व त्यांच्या मांसासाठी त्यांची चीनमध्ये चोरट्या मार्गाने तस्करी होते.प्राण्यांमधून मानवात होणाऱ्या विषाणू संक्रमणामध्ये मध्यस्थ असतो. एखादा विषाणू मानवी पेशीप

Similar questions