India Languages, asked by rehmanislammul2433, 6 months ago

Essay on Advantages of Mobile in Marathi

Answers

Answered by devroy26780
29

Answer:

h

Explanation:

. मोबाईल च्या वापरामुळे काही क्षणात आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो.

2. इंटरनेट च्या जगात स्मार्टफोन द्वारे आपण कोणतीही गोष्ट घरबसल्या विकत घेऊ शकतो.

3. आज आपण बस, रेल्वे तसेच अगदी विमानांची तिकीट सुद्धा मोबाईल फोन वरूनच बुक करू शकतो.

4. विडिओ कॉल मुळे खूप उद्योगधंद्यांची कामे सुद्धा

ऑनलाईन पद्धतीनेच होऊ लागली आहेत.

5. आता तर आपण कोणत्याही दुकानात जाऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊ शकतो. हे सुद्धा आपण आपल्या मोबाईल ने करू शकतो.

ज्याप्रमाणे मोबाईल चे फायदे आहेत तसेच त्याचा जास्त वापर केल्यावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

हे वाचा - गुडमॉर्निंग शुभेच्छा

Similar questions