Hindi, asked by gautam11019, 1 year ago

essay on ban plastic in marathi​

Answers

Answered by dolly5678
0

Explanation:

plastic bandi he avashya k ahe.plastic he jagatla sarvat motham pradushan ahe.

Answered by Hansika4871
0

"Essay on Ban Plastic"

|| प्लास्टिक बंदी ||

बोरीवलीत प्लास्टिक ची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, तिकडच्या आर वॉर्ड च्या अध्यक्षांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. प्लास्टिकचे विघटन मातीत नीट होत नाही, त्याला शेकडो वर्षे लागू शकतात, तसेच प्लास्टिक पर्यावरणासाठी खूप हानिकारक असते. म्हणूनच अध्यक्षांनी भाजी विक्रेत्यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. तसेच लोकांना कापडी पिशवी घेण्यास व ती वापरण्यास प्रवृत्त केले.

अनधिकृत प्लास्टिक वापरण्यास दोन वर्षाची जेल तसेच फाइन भरण्यास कारवाही केली जाईल असे देखील ते आपल्या भाषणात म्हणाले.

प्लास्टिक बंदी पासून बोरिवली प्लास्टिक ची संख्या कमी दिसण्यात आली आहे, व पर्यावरणावर रह्यास होणार नाही.

Similar questions