World Languages, asked by tejasntulsi, 6 months ago

Essay on Bharat maza desh in Marathi
मराठी निबंध भारत माझा देश.

Answers

Answered by akankshakamble6
1

Answer:

माझा देश भारत आहे व मि एक भारतीय नागरिक आहे. भारताला India व हिंदुस्तान या नावाने सुधा ओळखले जाते. माझा देश प्राचीन व महान असूनच तो विश्वप्रसिद्ध आहे.

माझ्या देशाचा भूगोल सांगयचा झाला तर उत्त्तरेला गगनाला भिडणारा हिमालय आहे, तर इतर दिशानं मदे सुंदर असा समुद्र किनारा आहे. भारता मदे वर्षभर वाहणाऱ्या मोठ मोठ्या नद्या आहेत ज्या जगप्रसिद्ध आहेत जसे कि गंगा, यमुना, सरस्वती.

माझ्या देशा मदे २९ राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात विविध जत्ती व धर्मा ची लोक राहतात. प्रत्येक जती धर्मा ची लोक सुख शांती ने व आनंदात राहतात असा माझा देश आहे. देशा मदे शेती हा मुख्य वेवसाय आहे तर मुंबई, दिल्ली अश्या मोठ्या शहारा मदे मोठे उदयोग चालतात.

माझा भारत देश इथल्या संस्कृती तसेच इकडचे किल्ले व जगातील एक आजूबा असणार्या ताजमहाल साठी खूपच प्रसिद्ध आहे. भारता मदे साजरा होणारे सन पाहायला संपूर्ण जगातून पर्यटक येतात. तसेच भारता मदे अनेक गाजलेले खिलाडू, कलावंत व शास्त्र्तज्ञ राहतात जे विश्वप्रसिध आहेत.

माझ्या देशात विविध जाती धर्मा ची लोक रहात असली तरी आम्ही सगळे भारतीय आहोत आणि त्यचा आम्हा सर्वांना गर्व आहे. भारत देशाला थोर व पुण्यवान माणसा लाबली आहेत. असा विविधे ने भरलेला माझा देश मला खूप खूप आवडतो व तो मला माझा जीवा पेक्षा हि जास्त प्रिय आहे.

Answered by manasvipawar11a
1

Answer:

भारत माझा देश आहे माझा भारतावर माला अभिमान आहे.

भारतात किती ही वगळवेगळे जातीची, धर्माची माणसं आहेत पण सर्वान मध्ये एकता आहे. हिंदी मध्ये जी म्हण आहे "अनेकता मे एकता" ही भारताला च शोभते. इथे खूप सारे सण साजरे होतात सर्वे जण सर्वे सण एकत्र साजरी करतात.

Similar questions