India Languages, asked by Alecia1596, 1 year ago

Essay on boxing in Marathi

Answers

Answered by vidhan
1

Answer:

Google

Explanation:

find out from Google so is tecnik

Answered by Hansika4871
3

*Boxing essay in marathi*

बॉक्सिंग हा एक लढायचा खेळ आहे ज्यात दोन लोक संरक्षणात्मक हात मोजे घालून एकमेकांची सामना करतात. बॉक्सिंग हा बॉक्सिंग रिंग मध्ये खेळला जातो. अमॅच्युअर बॉक्सिंग ओलंपिक व कॉमनवेल्थ गेम्स या दोन्ही गेम्स मध्ये खेळला जातो.

प्राचीन भारतात बॉक्सिंग चे विविध प्रकार अस्तित्वात होते.

जर समोरचा व्यक्ती तो खेळ खेळू शकत नाही तेव्हा रेफ्री चा निर्णयाने विजेता घोषित केला जातो. बॉक्सिंग मध्ये फक्त हाताचा उपयोग करायचा असतो, पायांचा वापर करून चालणार नाही. आधीच्या काळात संरक्षणात्मक गोष्टी नसल्याने चामड्याच्या वापर करून ते हाताला लावायचे. एन्शिअन्ट ग्रीसमध्ये बॉक्सिंग खेळले जायचे, आणि समोरच्या चे मरण हा विजेता घोषित करायचा.

आत्ताचे काही नवीन नियम : समोरचा व्यक्ती जर खाली पडल्यानंतर तीस सेकंदाच्या आत उठला नाही, तर त्याला हरणारा व्यक्ती घोषीत केले जाते. कंबरेच्या खाली कोणीही कुठेही वार करू शकत नाही. तीन मिनिट राऊंड चा नऊ ते बारा राऊंड असतात. नाकावर मुक्का मारल्याने त्याला नॉकाउत्स असे म्हणतात.

Similar questions