Hindi, asked by tyagishruti930, 1 year ago

Essay on car for std 8 in Marathi high

Answers

Answered by pranav3511
5

मोटारवाहन, मोटार, मोटारकार किंवा कार हे एक चाके असणारे एक स्वयंचलित वाहन आहे. अनेक व्याख्यांनुसार मोटारवाहनाला चार चाके असतात, ते रस्त्यावर चालते व कमाल ८ प्रवासी त्यामध्ये बसून प्रवास करू शकतात.

जगातील पहिली मोटारकार जर्मन संशोधक कार्ल बेंत्स ह्याने १८८५ साली फोर स्ट्रोक इंजिन वापरुन बनवली. मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने १९०२ साली सुरु केला तर हेन्री फोर्ड ह्याने ह्या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला व किफायती दरात मोटारगाड्या विकण्यास सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व मध्यात मोटारगाड्यांवर मोठ्या प्रमाणात संशोधन झाले व मोटार तसेच मोटार उत्पादन तंत्रांची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली

hope it will help you

Similar questions