India Languages, asked by Anonymous, 9 months ago

Essay on chandrayan 2 in marathi​

Answers

Answered by sahilroy1347
1

Answer:

चांद्रयान २ ही मोहीम चंद्रयान १ नंतरची भारताची दुसरी चंद्रमोहीम आहे. हे यान इस्रोने बनवले असून, ते २२ जुलै, २०१९ रोजी श्रीहरिकोटा अवकाशकेंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क ३ (GSLV MK III -M1) द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. या यानात कक्षाभ्रमर (Orbiter), लँडर ( Lander) व रोव्हर (Rover) यांचा समावेश असून हे सगळे भारतात विकसित करण्यात आले आहेत .

चांद्रयान २मोहीम = चंद्रकक्षाभ्रमर, लँडर, रोव्हर

नियंत्रक = इस्रो( भारतीय अवकाश संशोधन संस्था) (ISRO)

संकेतस्थळ = www.isro.gov.in[१]

मोहिमेचा कालावधी = कक्षाभ्रमर : १ वर्ष

विक्रम लँडर : < १५ दिवस

प्रज्ञान रोव्हर : < १५ दिवस

अवकाशयानाचे तपशीलउत्पादक = इस्रो (भारतीय अवकाश

संशोधन संस्था)

launch वस्तुमान = एकत्रित (आर्द्र) :

३,८५० kg

एकत्रित (शुष्क) :

१,३०८ kg

यानभाराचे वस्तुमान = कक्षाभ्रमर(आर्द्र) : २,३७९ किग्रॅ

कक्षाभ्रमर(शुष्क) :६८२ किग्रॅ

विक्रम लँडर (आर्द्र) :१,४७१ किग्रॅ

विक्रम लँडर (शुष्क) :६२६ किग्रॅ

प्रज्ञान रोव्हर : २७ किग्रॅ

शक्ती = कक्षाभ्रमर : १ कि वॅट

विक्रम लँडर : ६५० वॅट ज्ञान रोव्हर : ५० वॅट

मोहिमेची सुरुवातप्रक्षेपण दिनांक = २२ जुलै २०१९, १४:४३:१२ (भारतीयप्रमाणवेळेनुसार

प्रक्षेपक GSLV MK lll

Explanation:

he ghya tumcha essay brainlist mark kara n plzz

Answered by harishsharma3
0

Answer:

hii arthav

Explanation:

sorry bhai

really sorry yaar

mujhe galat mt samjhna yrr

Similar questions