English, asked by shera4322, 7 months ago

essay on child labour in marathi language​

Answers

Answered by Anonymous
66

Answer:

\huge\fcolorbox{aqua}{lime}{Answer}

बालकामगार ही एक संज्ञा आहे जी आपण कदाचित बातम्यांद्वारे किंवा चित्रपटांमध्ये ऐकली असेल. हे अशा गुन्ह्यास सूचित करते जेथे लहान वयातच मुलांना काम करण्यास भाग पाडले जाते. मुलांनी स्वत: साठी काम करणे आणि देणे यासारख्या जबाबदा .्या पार पाडल्या पाहिजेत अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. अशी काही धोरणे आहेत ज्या मुलांवर काम करण्यावर निर्बंध आणि मर्यादा आणल्या आहेत. मुलासाठी काम करण्यास योग्य असण्याचे सरासरी वय पंधरा वर्षे आणि अधिक मानले जाते. या वयोमर्यादा खाली येणा Children्या मुलांना कोणत्याही प्रकारची सक्तीने सक्तीने भाग घेण्याची मुभा दिली जाणार नाही. असे का आहे? कारण बाल श्रम मुलांचे सामान्य बालपण, योग्य शिक्षण आणि शारीरिक आणि मानसिक कल्याण करण्याची संधी दूर करतात. काही देशांमध्ये ते बेकायदेशीर आहे परंतु तरीही ते पूर्णपणे नष्ट होण्यापासून दूर आहे.

बालमजुरीची कारणे

बाल कामगार अनेक कारणांमुळे होते. काही कारणे काही देशांमध्ये सामान्य असू शकतात, परंतु अशी काही कारणे आहेत जी विशिष्ट भागात आणि प्रदेशांमध्ये विशिष्ट आहेत. जेव्हा आपण बालकामगार कोणत्या कारणास्तव पहात आहोत हे आपण पाहतो तेव्हा आम्ही त्यास अधिक चांगले लढण्यास सक्षम होऊ.

सर्वप्रथम, अशा देशांमध्ये असे घडते ज्यांच्याकडे गरिबी आणि बेरोजगारी आहे. जेव्हा कुटुंबांमध्ये पुरेसे उत्पन्न नसते तेव्हा त्यांनी कुटुंबातील मुलांना काम करायला लावले जेणेकरून त्यांच्याकडे जगण्यासाठी पुरेसा पैसा असू शकेल. त्याचप्रमाणे जर कुटुंबातील प्रौढ लोक बेरोजगार असतील तर तरुणांना त्यांच्या जागी काम करावे लागेल.

Answered by Zayn009
2

बालपण हे खेळण्याचे, बागडण्याचे वय. या वयातच जीवनातील सगळ्यात चांगल्या गोष्टी पाहता येतात, अनुभवता येतात. नवे काहीतरी जिज्ञासेने जाणून घेता येते. शिक्षण घेऊन पुढील आयुष्याची स्वप्न रंगवण्याचे वय… पण घरात अठराविश्व दारिद्र्य, वाढती महागाई, अज्ञात आणि पैशाच्या लोभापायी अनेक लहानग्यांना कामात जुंपल्याचे विदारक चित्र आजही ठिकठिकाणी दिसून येते. गरिबी अनेक सामाजिक समस्यांना जन्म देते. त्यापैकी एक म्हणजे बालमजुरी. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी बालमजुरांची सुटका होत असल्याचे दाखवण्यात येत असले, तरी ती केवळ बालमजुरीविरोधी दिनापुरतीच मर्यादित असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे बालपण कोमेजून टाकणारी मजुरी आणि या मागची कारणे व वास्तव…

अलीकडेच बिहारमधील अल्पवयीन मुलांना मजुरीसाठी मुंबईत आणल्यानंतर त्यांची रेल्वे पोलिस आणि प्रथम स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सुटका करण्यात आली. एक दोन नव्हे, तर तब्बल १९ अल्पवयीन मुलांना वेठीस धरण्यात आले होते. रेल्वे पोलिस आणि प्रथम स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या सगळ्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवले जाणार आहे. या मुलांच्या पालकांनीच त्यांना ठेकेदाराच्या स्वाधीन केले, हे उघड आहे. ती काही पळवून किंवा पळून आलेली मुले नव्हती. तर पूर्ण मानसिक तयारीने त्यांना या शहरात आणले गेले.

बालमजुरीला कायद्याने बंदी आहे. बालमजुरी रोखण्यासाठीचे कायदे आहेत. पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच अनेक मुलांना खेळाच्या वयातच कामाला जुंपले जाते. बालमजुरी ही अनेकदा घरातल्या बेताच्याच परिस्थितीतूनही लादण्यात येते. यातील सामाजिक दृष्टिकोनही त्यानुसार पाहणे गरजेचे आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत येणारे बालमजूर सर्रास स्टेशन परिसरात फिरताना दिसतात. परंतु तेव्हा त्यांना कोणीच सोडवायला जात नाही. मग बाल कामगारविरोधी दिनाचे औचित्य साधून केवळ योगायोग जुळवून आणण्यासाठी यांसारख्या घटनांचा फार्स करण्यात येतो का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आपल्याकडे वरवरची मलमपट्टी करण्यात येते. नेमक्या दुखण्यावर रामबाण उपाय शोधले जात नाही.

बिहार राज्यातील मोतिहारी, सीतामढी, गया येथून मुंबईकडे येण्यासाठी बालकामगार निवडले जातात. त्यापैकी काही बालकामगार हे येताना इटारसीसारख्या ठिकाणी उतरतात. १४ ते १६ तास काम करून ४० ते ५० रुपये कमवणारे बालकामगार पूर्ण कल्पनेने मुंबई आणि आसपासच्या नगरात येतात. या मागे मुलांना घेऊन येणाऱ्यांना प्रत्येकी ३ ते ५ हजार रुपये

मिळतात. त्यामुळे हा उघड धंदा इतर दिवशी पोलिस यंत्रणांच्या दृष्टीस पडत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरात अठरा विश्व दारिद्र्य, अशातच मिळेल ते काम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहत नाही. त्यामुळेच पुन्हा त्याच त्या दुष्टचक्रात ते अडकतात. मुंबई, ठाणे यांसारख्या शहरात मिळेल ती कामे करत ही मुलं दिवस ‘ढकलत’असतात. मुंबईत चर्मकार व्यवसायात बालकामगार दिसतात. जरीकाम करतानाही लहान मुले आढळतात. ठाण्यात स्टेशन परिसर, लघु उद्योगांमध्ये, तसेच भंगार, प्लास्टिक आणि कागद गोळा करणाऱ्या मुलांची मजुरी सुरू राहते. ही कामे करून घेणारे त्यांना पुरेसा पैसा देत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांची उपासमारही होत असते. या टोळींच्या म्होरक्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना व सरकारला अशक्य नाही. पण त्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता नसल्यानेच बालमजुरीचे समूळ उच्चाटन करणे शक्य झालेले नाही. हॉटेल, चहाची टपरी व इतर आस्थापनांमध्ये बालमजूर ठेवण्यास कायद्याने अटकाव करण्यात आलेला आहे. तरीही अशा अनेक ठिकाणी बालमजूर आपल्याला कामे करताना पाहायला मिळतात.

mark ❤️

Similar questions