essay on christmas in marathi
Answers
Answered by
4
मला सर्वच सण आवडता नाताळ सूद्धा. नाताळ हा सण ख्रिस्ती बांधवांचा आहे. या सणात चर्च मध्ये जाऊन मेणबत्ती पेटवतात व येशू ख्रिस्तांची प्रार्थना करतात.
या सणात एक सांता क्लोज नावाचा प्रेमळ वृध्द लहान मूलांना भेटवस्तू देतो. हा सण 25 डिसेंबर ला येतो.
मला हा सण खूप आवडतो.
या सणात एक सांता क्लोज नावाचा प्रेमळ वृध्द लहान मूलांना भेटवस्तू देतो. हा सण 25 डिसेंबर ला येतो.
मला हा सण खूप आवडतो.
Answered by
3
नाताळ हा सण डिसेंबर मध्ये येतो. ख्रिसमस हा प्रामुख्याने ख्रिश्चन बांधवांचा सण आहे. येशु ख्रिस्तांचा जन्म दिवस हा नाताळ म्हणुन साजरा केला जातो. दरवर्षी हा सण २५ डिसेंबर ला जगभरात साजरा करतात. या दिवशी सगळे ख्रिश्चन बांधव घरांची सजावट करतात, रंगरंगोटी करतात. घरात नवीन नवीन चविष्ट पदार्थ बनवतात. घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री उभारतात. ख्रिसमस ट्री ला सुंदर सजवतात. ख्रिसमस ट्री म्हणजे सुचीपर्णी वृक्षापासुन बनवली असते. या दिवशी मध्यरात्री सांताक्लाज(नाताळ्बाबा) येऊन लहान मुलांना भेट वस्तु देतो .त्याचे वर्णन असे की लठ्ठ , लाल रंगाचा पोषाख , लांब पांढरी दाढी,लाल टोपी , एक मोठी झोळी ,चष्मा असतो
Similar questions