India Languages, asked by Ashishmishra3887, 11 months ago

Essay on computers importance in Marathi

Answers

Answered by halamadrid
2

■■ संगणकाचे महत्व■■

संगणक विज्ञानाचा चमत्कार असून आजच्या काळाची गरज आहे.संगणकाचे विविध फायदे आहेत.

सांगणकाचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.संगणकाचा उपयोग शाळा व कॉलेजमध्ये,रेलवे स्थानकांवर,विमानतळावर,हॉटेलमध्ये,ऑफिसमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.

संगणकामुळे आपल्याला आपल्या अभ्यासात व कामात खूप मदत होते.आपले काम लवकर आणि अचूकपणे करता येते.संगणकमुळे आपण महत्वाचे इमेल पाठवू शकतो,वीडियो कॉल सुविधेमुळे लोकांशी संपर्क साधू शकतो.

संगणकामुळे आपल्याला विविध विषयांची,गोष्टींची माहिती मिळते. संगणकावर आपण चित्रपट पाहू शकतो, गाणी ऐकू शकतो.

अशा प्रकारे, संगणक खूप महत्वाचा आहे.

Similar questions