India Languages, asked by dazzlina746, 1 year ago

Essay on dharti bolu lagli tar in marathi

Answers

Answered by Hansika4871
5

माझ्या डोक्यात अनेक विचार चालू असतात, एकदा असाच एक विचार डोक्यात आला की "धरती बोलू लागली तर?"

आपली पृथ्वी चाळीस टक्के जमीन व साठ टक्के पाण्याची बनली आहे.

आपण ज्या जमिनीवर राहतो त्यावर आता सिमेंट च्या इमारती उभारल्या आहेत आणि म्हणूनच पृथ्वीला ह्याचे वजन पेलवत नाही. माणसं जी घाण समुद्रात फेकतात त्याचा तिला खूप त्रास होतो आणि म्हणूनच तिला खूप वाईट वाटतं.

"तुम्ही लोकं जर असच करत राहिलात आणि जर माझ्याकडे लक्ष नाही दिलत तर माझे अस्थित्व प्रश्णात पडेल व कठीण परिस्थितींनां सामोरं जावं लागेल" असे देखील ती म्हणते.

Similar questions