India Languages, asked by Aminaelsa, 11 months ago

essay on diwali in marathi


Aminaelsa: hi do u have an essay on diwali in marathi

Answers

Answered by Sauron
32
दिवाळी दीपोत्सव करण्याचा सण म्हणजे दिवाळी
दिवाळी मराठी महिन्यानुसार अश्विन महिन्यात अमावस्येच्या दिवशी साजरी करतात मुख्यता दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते प्रथम धनत्रयोदशी दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी नंतर दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन त्याच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा आणि शेवटी भाऊबीज साजरी केली जाते
दिवाळी संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत प्रत्येक दिवसाला अनुसरून कथा सांगितली जाते दिवाळी साजरी करण्या मागे अनेक प्राचीन कथा सांगितल्या जातात
धनत्रयोदशी या दिवशी धन त्याची पूजा केली जाते
नरक चतुर्दशी ला अभंगस्नान केली जाते
नंतर लक्ष्मीपूजनादिवशी गणपती महालक्ष्मी कुबेर यांची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने धनवृद्धी व लक्ष्मीचा वास सतत घरात राहतो अशी मान्यता आहे
बलिप्रतिपदा या दिवशी चांगला मुहूर्त मानला जातो प्रत्येक ठिकाणी या दिवसाला वेगळे महत्त्व आहे महाराष्ट्र मध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो
भाऊबीज भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा सन
अशा प्रकारे प्रत्येक दिवशी दिवाळीचा फराळ व मिष्ठन्न बनवून आप्तेष्टांना आमंत्रित केले जाते

शुभ दिपावली!!!!!!!!
Similar questions