Essay on diwali
In Marathi.
No copied answer plz
Spams not allowed ❎❎
Answers
भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते.
दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया
आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.
दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.
आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.
माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.
दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.
ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.
Hope so my answer
PRATAP
NAYAK
Answer:
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या दिवशी जवळजवळ प्रत्येक घर आणि रस्ता दिव्यांनी आणि दिव्यांनी सजवला जातो. लोक आपली घरे स्वच्छ करतात, त्यांना दिवे, दिवे, रांगोळीने सजवतात आणि मुले या दिवशी फटाके फोडतात.
या दिवशी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. अयोध्येतील लोकांनी तेलाचे दिवे लावून त्यांचे स्वागत केले. दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या भविष्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करतो. मिठाई आणि फराळ प्रत्येक घरात बनवला जातो. लोक नवीन कपडे घालतात, मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देतात.
दिवाळी हा सण आपल्याला प्रेम, मैत्री आणि बंधुभावाचा संदेश देतो. त्यामुळे दिवाळीला आपण गरजू व्यक्तींना नवीन कपडे, मिठाई आणि पैसे दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांनाही या सणाचा आनंद घेता येईल.