essay on diwalitli ramya pahat
Answers
Answer:
Essay On Pahat In Marathi -रम्य पहाट मराठी निबंध 442 Words
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रम्य पहाट मराठी निबंध, या निबंधामध्ये निसर्गाच्या लहरी स्वभावाचे वर्णन केले आहे. निसर्गाने रौद्र रूप दाखवल्यानंतर हतबल मानव व त्यानंतर येणाऱ्या नयन रम्य पहाटचे वर्णन केले आहे . चला तर मग सुरूवात सुरूवात करूया रम्य पहाट मराठी निबंधाची .
निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:-
स्थळ- शहर वा खेडेगाव (निवडलेल्या स्थळानुसार पुढील वर्णन)
पहाटेची जागा
भोवतालचे वर्णन
अंधारातून अंधुक प्रकाश
गावाबाहेर/शहराबाहेर वाटेत दिसणारी दृश्ये
व्यक्ती
सूर्योदयापूर्वीचे आकाश
तारकांचे अस्ताला जाणेवातावरणातील शांतता
पक्ष्यांची किलबिल
आकाशातील रंगांची मैफील
काव्याची आठवण
अरुणोदयानंतरची पहाट
बदललेले वातावरण
प्रसन्नता, ताजेपणा
मी यंदाच्या सुट्टीत माझा वर्गमित्र अमित याच्या गावी जायचे ठरवले. अमितच्या गावी येऊन पोचलो, तेव्हा बरीच रात्र झाली होती. दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते. अमितच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले. रुचकर भोजन घेतल्यावर निद्रादेवीने माझ्या अंगावर आपले पांघरूण केव्हा घातले, ते मला कळलेच नाही.