Hindi, asked by santoshsurve, 1 year ago

essay on elephant in marathi

Answers

Answered by Hansika4871
6

देशभरात आफ्रिकन हत्ती प्रसिध्द आहेत. इतर हत्तींच्या मानाने दात आणि शरीर मोठं असत. त्या नंतर श्रीलंकन आणि भारतीय हत्तींचा नंबर लागतो. भारतात केराळतले हत्ती प्रसिद्ध आहेत . हत्ती कळपाने राहतात. ते शाकाहारी असतात. आपल्या पिलांची ते विशेष काळजी घेतात.

हत्ती हा शांत प्राणी असला तरी क्वचित प्रसंगी तो आक्रमक होतो. अश्यावेळी त्याला सांभाळणे कठीण असते. पूर्वी जंगलात आढळणारे हत्ती आजकाल शेतात येऊन नासाडी करून लोकांच्या जीवाला ही हानी पोचवतात.

Similar questions