India Languages, asked by dixitpranjali, 7 months ago

essay on farmer in marathi​

the best answer will be market aS BRAINLIEST

Answers

Answered by p11
2

Answer:

शेतकरी हा खरा कष्टकरी आहे।तो दिवस रात्र शेतात राबतो .जगाचे पोट भरतो.रक्ताचं पाणी करतो.

पण कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो ही फार दुःखी गोष्ट आहे.

Answered by Grinisha09
5

Answer:

hey mate here is your answer

Explanation:

शेतात दिवसरात्र राबून जो धान्य पिकवतो, आपलं पालन पोषण करतो, तो शेतकरी होय. शेतकऱ्यांना बळीराजा म्हणून सुद्धा संबोधले जाते. शेतकरी आपल्या समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. ते आपल्यासाठी धान्य पिकवतात. शेतात राबून पिकांची काळजी घेतात. शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत सर्व काम स्वतः करून आपले पोट भरतात.

पण आज महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतोय. पिकांचे योग्य मूल्य ना मिळाल्यामुळे आणि कर्जबाजारी झाल्यामुळे आज शेतकरी शेती विकून दुसरे काम करायला विवश झाले आहेत. कोणी युवक शेती करायला मागत नाही.

शेतकरी खरंतर स्वतःचा मालक असतो, पण आजकाल त्याला कर्ज घेऊन सुद्धा फायदा नाही होत.

कृषिप्रधान म्हणून ओळखल्या देशात अशी दशा लाज्यास्पद आहे. शेतकऱ्याला मान व न्याय दोन्ही मिळायला हवे कारण शेवटी शेतकरी आपला

आत्रदाता आहे.

hope it's helpful for you

please mark me as brainliest answer

Similar questions