India Languages, asked by shankarpatil0392, 1 year ago

essay on fit india in marathi​

Answers

Answered by harshvashishta7
2

Answer:

फिट इंडिया: मोदींनी दिला 'फिटनेस मंत्र'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत 'फिट इंडिया' चळवळीचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळी ही जनआंदोलन बनले पाहिजे असे आवाहन केले. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने उचलेले पाऊल आहे, असे मोदी म्हणाले.

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत 'फिट इंडिया' चळवळीचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल उचलले आहे, असे मोदी म्हणाले.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर फिट इंडिया चळवळीचा शुभारंभ करताना मोदी म्हणाले की, 'आजकाल आपण तंत्रज्ञानावर विश्वास टाकून जगू लागलो आहोत. फिटनेस हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. काळासोबत चालत असताना फिटनेसबाबत आपल्या समाजात एक उदासिनता आलेली आहे. मात्र फिटनेसला एक उत्सवाच्या रुपात साजरा करण्याची आवश्यकता आहे'.

चालतो कमी, मोजतो अधिक'

फिटनेससाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांवर टिप्पणी करताना पंतप्रधानांनी, 'आजकाल आम्ही चालतो कमी, मोजतो अधिक', असा टोलाही लगावला. तंत्रज्ञान आज आपल्याला मोजून सांगते की आपण किती पावले चाललो. मोबाइलद्वारे पावलं मोजली जात आहेत. काही लोक तर नेहमीच्या कामात इतके गुंतलेले आहेत की, त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. तर, काही लोक भरपूर खाऊन डायटिंगवर चर्चा करत असतात. काही लोक घरात व्यायामशाळा सुरू करतात, मात्र तिच्या साफसफाईसाठी नोकर ठेवतात,असे म्हणत त्यांनी लोकांच्या व्यायामाप्रति असलेल्या उदासिनतेकडे बोट दाखवले.

Answered by singsardarnarayan
1

Answers

आम्ही इंग्रजीत वेगवेगळ्या लांबीच्या फिट इंडिया मूव्हमेंटवरील शॉर्ट निबंध खाली दिलेला आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निबंध सोपे इंग्रजीत लिहिलेले आहेत. ते सहजपणे संस्मरणीय आणि सादर करण्यायोग्य आहेत.

आम्ही इंग्रजीत वेगवेगळ्या लांबीच्या फिट इंडिया मूव्हमेंटवरील शॉर्ट निबंध खाली दिलेला आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निबंध सोपे इंग्रजीत लिहिलेले आहेत. ते सहजपणे संस्मरणीय आणि सादर करण्यायोग्य आहेत.फिट इंडिया स्कीम निबंधात गेल्यानंतर आपल्याकडे चळवळीवरील सर्व उपयुक्त माहिती असेल म्हणजेच त्याची प्रक्षेपण तारीख आणि उद्दीष्ट; आंदोलनाचे उद्घाटन केव्हा आणि कोठे झाले; या योजनेचे उद्घाटन कोणी केले? प्रारंभी कोण मान्यवर उपस्थित होते; जनतेत काय संदेश पाठविला गेला; चळवळीचे काय परिणाम पाहिले जातात इ.

आम्ही इंग्रजीत वेगवेगळ्या लांबीच्या फिट इंडिया मूव्हमेंटवरील शॉर्ट निबंध खाली दिलेला आहे. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तराच्या विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन निबंध सोपे इंग्रजीत लिहिलेले आहेत. ते सहजपणे संस्मरणीय आणि सादर करण्यायोग्य आहेत.फिट इंडिया स्कीम निबंधात गेल्यानंतर आपल्याकडे चळवळीवरील सर्व उपयुक्त माहिती असेल म्हणजेच त्याची प्रक्षेपण तारीख आणि उद्दीष्ट; आंदोलनाचे उद्घाटन केव्हा आणि कोठे झाले; या योजनेचे उद्घाटन कोणी केले? प्रारंभी कोण मान्यवर उपस्थित होते; जनतेत काय संदेश पाठविला गेला; चळवळीचे काय परिणाम पाहिले जातात इ.आपण या निबंधांचा वापर फिट इंडिया चळवळीवरील भाषण देताना किंवा वादविवाद स्पर्धांमध्ये करू शकता.

Similar questions