Social Sciences, asked by samirsalunkhe, 7 months ago

Essay on forest fire in Marathi language.

Answers

Answered by sarthakgite876
0

Answer:

please mark as branliest

Explanation:

वणवा म्हणजे [ [जंगल]], कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.

वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते:

आकाशातून पडणारी वीज

उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.

मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणामुळे.

गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळे.

या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.

वणव्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच काही लहान फायदेसुद्धा होतात. उदा० काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनींत अधिक जोमाने वाढतात

Similar questions