India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

Essay on Friends in Marathi.
मराठी निबंध मित्र

Answers

Answered by Haezel
88

मराठी निबंध मित्र :

जीवनात प्रत्येकाला एक मित्र हवा असतो. मैत्रीचे नाते हे अटुत असते. प्रत्येकाला असा  कोणी व्यक्ती पाहिजे असतो की तो त्याच्या बरोबर आपले सुख-दुख वाटुन आनंदी व समाधानी राहु शकतो जो की आपल्या गरजेच्या वेळी उपयोगात येईल त्यालाच खरा मित्र म्हणतात. अशा मित्रांवर आपण विश्वास ठेऊ शकतो. मैत्रीमुळे जीवनात अनेक सुखद असे क्षण माणुस जगु शकतो.   मैत्री करतांना वयाचे, लिंगाचे , जातीचे बधंन नसते. प्राणी सुध्दा आपले चांगले मित्र होऊ शकतात. आपल्याला पुढे नेण्यासाठी आपला मित्र आपल्या बद्द्ल वाईट पण बोलु शकतो. मित्र सदैव एकमेकांना मदत करतात अशा मैत्राच अभिमानच वाटतो.  माणुस हा एकटा कधीही राहु शकत नाही त्यामुळे मित्र हा हवाच.  

Answered by jiya1421
6

I will answer this question tomorrow.Please give me domel time‍♀️

Similar questions