Hindi, asked by sudhirkumar7204, 1 year ago

Essay on granthalayagala mahatva

Answers

Answered by faaizHawkings
4
granthagala mehatva tum Google pe search kar Lena tumhe answer mil jaye GA




jab mil jaye to

comment me Bata Dena


aur baaki entertainment

aur padhai ke videos ke liye

dekhen

#action world by faaiz khan

on YouTube please
Answered by halamadrid
0

■■ग्रंथालयाचे महत्व■■

ग्रंथलयाचे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात महत्वाचे स्थान असते. ग्रंथालयात असे वातावरण असते,ज्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन मिळते.ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ज्ञान मिळवता येते.

ग्रंथालयामध्ये विविध विषयांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, उपलब्ध असल्यामुळे वाचन प्रेमींची खूप मदत होते.ग्रंथालयामधील शांत वातावरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करायला मदत मिळते.

ग्रंथालयामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते.ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेल्या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मदत मिळते.

ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे पुस्तके घेण्यासाठी पैशे नसतात, त्यांच्यासाठी ग्रंथालयातील पुस्तके खूप उपयोगी ठरतात, कारण तिथे त्यांना ती पुस्तके विकत घ्यावी लागत नाही.

ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर संशोधन करण्यासाठी किंवा एखाद्या प्रकल्पासाठी माहिती मिळवण्यासाठी आवश्यक पुस्तके आरामात मिळतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांची खूप मदत होते.

Similar questions