India Languages, asked by ashwatiunair73, 11 months ago

Essay on helping others in Marathi

Answers

Answered by bestanswers
15

'Helping others' in Marathi / दुसऱ्यांना  मदत

मदत करणे हा एक गुण आहे. दुसऱ्यांना  मदत केल्याने त्यांना फायदा होतोच शिवाय आपल्यालाही कोणाच्यातरी उपयोगी पडल्याचे समाधान मिळते.  

स्वतः जगत असताना दुसऱ्यांना  जगणे सुसह्य करणे म्हणजे एक प्रकारचे सत्कर्मच आहे.  

समाजात अनेक लोक संकटात असतात. लहान मुले, असहाय्य महिला, वृद्ध, बेरोजगार तरुण इ. लोक मदतीच्या प्रतीक्षेत असतात. आपण आपल्या परीने त्यांना मदत केली तर त्यांचे जीवन सुकर होऊ शकते.  

Similar questions