India Languages, asked by Saumyakant5879, 11 months ago

Essay on hospital of animals in Marathi language

Answers

Answered by devekaranvi56
0

Answer:

मी पाहिलेले प्राणी संग्रहालय मराठी निबंध ५० शब्दात :

यावर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाबांनी आम्हाला प्राणीसंग्रहालय पाहायला नेले होते. आम्ही तिकडे काढून आत मध्ये प्रवेश केला. समोरचे दोन मोठे उंट होते. उंटाच्या पाठीवर बसून मुले फेरी मारण्यासाठी जात होती.

एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये दोन-तीन वागोबा आराम करत झोपलेले होते. भलामोठा सिंह रागाने गुरगुरत पिंजऱ्यामध्ये फिरत होता. पुढे एका काळोख्या गुहेत अस्वले बसली होती.

सुंदर तपकिरी रंगाची हरणे हिरवा चारा खाण्यात मग्न झाली होती. डोलदार शिंगाची काळवीट सुद्धा तेथे होती. कंगारू चे एक छोटे पिल्लू टुणकन उडी मारून आईच्या पोटातील पिशवीत जाऊन बसले. ते पाहून मला खूपच मजा वाटली.

एका मोठ्या तळ्यामध्ये पाणी घेणे मनसोक्त दुखत होते. तलावामध्ये सुंदर पांढरी बदके पोहत होती. करकोचे आपल्या लांब चोचीने पाण्यातील मासे पकडत होती. तळ्याच्या काठावर मग रिस पुस्तक ऊन पडल्या होत्या बिग वेगळ्या प्रकारची पक्षी पिंजरे ही तेथे होते मला तर तेथील सर्व प्राणी पुन्हा पुन्हा पहावे असेच वाटत होते

Similar questions