India Languages, asked by vedantmevada5700, 1 year ago

Essay on if exam are not there in Marathi

Answers

Answered by adityakumarchep4pr4g
13
Hello
Do follow and mark as brainliest
Answered by halamadrid
19

Answer:

परीक्षेमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे आणि तणावामुळे आपल्याला नेहमीच परीक्षेची भीती वाटत असते.काहीजणांना परीक्षेचा कंटाळा येतो.परीक्षा नको

असे वाटते,मग मनात विचार येतो,परीक्षा रद्द झाल्या तर!

परीक्षा ही फार महत्वाची गोष्ट आहे.परीक्षेमुळे आपल्याला आपली प्रगती कळते.आपल्याला काय येते आणि काय येत नाही,हे कळते.नाही तर,आपल्याला असे वाटेल की आपल्याला सगळच समजते.

परीक्षा नसल्या तर, आपण वेळेवर अभ्यास करणार नाही.अभ्यास केलाच नाही तर, आपल्याला ज्ञान कसे मिळेल?विविध गोष्टींची जाणीव कशी होईल?आपण शिकलो नाही तर आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही.

परीक्षेमुळे चांगले गुण निर्माण होतात.एखाद्या कामासाठी योग्य कोण, हे आपल्याला परिक्षेमुळे कळते.आपली विचार करण्याची क्षमता वाढते.आपण वेळ नियोजन शिकतो.

म्हणून परीक्षा ही असायलाच पाहिजे.

Explanation:

Similar questions