Hindi, asked by Anonymous, 6 months ago

essay on importance of exercise in marathi​


ItzMissUnkown: u will not believe me Gayatri i know
ItzMissUnkown: but whatever i have seen @dinesh3430 real pic
ItzMissUnkown: she is not a Korean
Anonymous: !!!
ItzMissUnkown: what
Anonymous: hehe nothing
ItzMissUnkown: hmm

Answers

Answered by Anonymous
3

धावपळीच्या दिवसांत कित्येकांना व्यायाम करण्यासाठी वेळ काढता येत नाही. आता तर घरी असलो तरीही कंटाळा आणि आळस यापुढे व्यायाम करण्याची इच्छा होत नाही, अशी तक्रार अनेक जण करतात. पण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. योगचा पर्यायही प्रभावी आहे. कमीत कमी वेळेत करता येण्यासारख्या आसनांनी शरीराला जास्तीत जास्त फायदा होतो. यासाठी दिवसातील फक्त १५ मिनिटं योगसाठी दिली तरीही पुरेसं आहे. अगदी १५ मिनिटांत होणाऱ्या आसन आणि व्यायामाविषयी...

hope this help you....

Similar questions