Essay on importance of hardwork in marathi
Please answer if you know
Answers
Answer:
आयुष्यात कधी कठीण परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. कठीण परिश्रम केल्याने आपण यशस्वी होतो जाणत्या माणसांनी आणि जुन्या ग्रंथात कठीण परिश्रमबद्दल सांगितले आहे .जे लोक आळशी असतात यशस्वी लोकांचे किंवा शक्तिशाली लोकांचे गुलाम होतात .जे लोक परिश्रम करतात उच्च पदापर्यंत पोहोचतात जगातील सर्व अवघड कामे असं केल्याने साध्य होतात .यशस्वी कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणजेच कठीण परिश्रम केल्याने आयुष्य सुखकर व सोपे होते जर आपल्याला जेवण दिले आणि आपण ते खाण्याची परिश्रम केली नाही तर ते आपणास कसे मिळणार .जगातील काही जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप कठीण परिश्रम केले आहे.मॅकडोनाल्ड या हॉटेलचे मालक वयाच्या 60 वर्षी श्रीमंत झाले .त्यांनी कठोर परिश्रम केले ते अनेक वेळा अपयशी झाले . पण त्यांनी जिद्द न सोडता परिश्रम केले व यशस्वी झाले .
Explanation:
Answer:
आयुष्यात कधी कठीण परिश्रम करणे खूप गरजेचे आहे. कठीण परिश्रम केल्याने आपण यशस्वी होतो जाणत्या माणसांनी आणि जुन्या ग्रंथात कठीण परिश्रमबद्दल सांगितले आहे .
जे लोक आळशी असतात यशस्वी लोकांचे किंवा शक्तिशाली लोकांचे गुलाम होतात .जे लोक परिश्रम करतात उच्च पदापर्यंत पोहोचतात जगातील सर्व अवघड कामे असं केल्याने साध्य होतात .
यशस्वी कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे म्हणजेच कठीण परिश्रम केल्याने आयुष्य सुखकर व सोपे होते जर आपल्याला जेवण दिले आणि आपण ते खाण्याची परिश्रम केली नाही तर ते आपणास कसे मिळणार .
जगातील काही जे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप कठीण परिश्रम केले आहे.मॅकडोनाल्ड या हॉटेलचे मालक वयाच्या 60 वर्षी श्रीमंत झाले .
त्यांनी कठोर परिश्रम केले ते अनेक वेळा अपयशी झाले . पण त्यांनी जिद्द न सोडता परिश्रम केले व यशस्वी झाले .