India Languages, asked by khushijaiswal6051, 11 months ago

Essay on " Importance of Mother Tongue " in marathi

Answers

Answered by bestanswers
9

मातृभाषेचे महत्व

मातृभाषा आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचे काम करते. लहानपणापासून आपण ज्या भाषेत संवाद करायला शिकतो ती भाषा आपल्याला अतिशय सोपी वाटते. मोठे झाल्यावरही मातृभाषेतून इतरांशी संवाद साधणे सगळ्यांनाच आनंददायी असते.

मातृभाषेतून शिक्षण खूप प्रभावशाली ठरते. त्यामुळे मुलांची आकलन क्षमता वाढते. ज्ञान ग्रहण करण्यासाठी या मुलांना  वेगळी भाषा शिकावी लागत नाही. शिकणे सहज आणि सुलभ होते.

Answered by inesh52
1

Explanation:

hrhh4hhhrrhhrthhthhrjdjrjriri4ii44ji5

Similar questions