Essay on importance of teacher in marathi language
Answers
1. Guru brahma guru vishnu guru deo. ..
2. Importance of guru in life.
3. What do u think for guru.
4. What do you think should the respect be given to a guru?
5. A great task of guru
6. Nature A guru..
7 . ur views...
8. What will u do for making yr guru happy?
Answer:
प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे महत्वपूर्ण स्थान असते. शिक्षक आपल्याला भरपूर गोष्टी शिकवतो.तो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो.त्याच्याकडे जितके ज्ञान असते,तो तितके ज्ञान आपल्या विद्यार्थ्याला द्यायचा प्रयत्न करत असतो.
शिक्षक आपल्याला पुस्तकी ज्ञान तर देतोच,पण सोबतच इतर विविध गोष्टींबद्दलही माहिती देत असतो.एखादा विषय आपल्याला लवकरात लवकर समजावा,म्हणून अगदी सोप्या पद्धतीने ते आपल्याला विषय समजवून सांगतात.तो आपला आत्मविश्वास वाढवतो,आपले व्यक्तिमत्व घडवतो,आपल्याला जीवनातील पुढील वाटचालीसाठी तयार करतो.शिक्षकामुळे आपल्याला आपल्या कामात यश मिळतो.शिक्षक आपल्याला चांगली मूल्ये शिकवतात.त्यांच्यामुळे आपण चांगले नागरिक बनतो.
एका शिक्षाकासाठी सगळेच विद्यार्थी एकसारखेच असतात.त्याला नेहमी वाटत असते की त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे भले व्हावे.
देशासाठी उत्तम नागरिक घडविण्यासारखी महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते.त्यामुळे आपण सगळ्यांनी शिक्षकांचे आदर केले पाहिजे व त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे.
Explanation: