Essay on India in 2050 in Marathi
Answers
Explanation:
२०२५ पर्यंत म्हणजे पुढील ७ वर्षांत भारताचा जीडीपी गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिक वेगाने वाढेल. एवढेच नाही तर आजच्या तुलनेत सामान्य नागरिक चारपट श्रीमंतही होतील.देशात प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच विविध राज्यांतील वाहनांच्या संख्येत होत असलेली वाढ हा चिंतेचा विषय ठरत आहे. देशाच्या केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विभागाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून वाहनांची संख्यात्मक माहिती समोर आली असून त्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचं दिसतंय. विविध राज्यातील वाहनांची आकडेवारी दाखविणारा हा इन्फोग्राफ पाहा...भारताने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र( ICBM)अग्नि-५ ची यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या अब्दुल कलाम समुद्रीय बेटा(वीलर आयलंड) वरून ही चाचणी केली गेली. आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यासाठी सक्षम आणि लांब अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनच्या उत्तर भागासह संपूर्ण पाकिस्तानही येईल, एवढी याची क्षमता आहे. त्यामुळे अग्नि-५ ची यंदाची ही चाचणी भारतातील संरक्षक धोरणांच्यादृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात, काय आहेत या शक्तिशाली अग्नि-५ ची वैशिष्ट्ये...