India Languages, asked by IshitGarg2158, 1 year ago

Essay on lokmanya tilak in marathi language -लोकमान्य टिळकांवर निबंध लिहा

Answers

Answered by gaurav3758
21
यह लो अपना आंसर आशा करता हूँ कि मदद मिली होगी
Attachments:
Answered by Mandar17
30

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाल गंगाधर टिळक ह्यांच्या जन्म २३ जुलै १८५६ ला महाराष्ट्रातील चिखली येथे झाला. बालवयापासूनच टिळक तल्लख बुद्धीचे आणि राष्ट्रनिष्ठ भावनेने  प्रेरित होते.  कोणत्याही परिस्थितीत सत्याचा बाजूने उभे राहणे हे त्यांना लहानपणापासूनच अवगत होते.  

लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढेचे प्रथम पुरस्कर्ते आणि पुढारी होते. ते प्रखर राष्ट्भक्त, अधिवक्ते आणि शिक्षक ही होते. "स्वातंत्र्य हे माझे जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळविणारच" हे त्यांचे घोषवाक्य होते. त्यांच्या बंडखोर प्रवृत्ती ला इंग्रज खूप घाबरत. त्यांना मंडाले चा कारावास हि भोगावा लागला. त्यांनी तीन जगप्रसिद्ध ग्रंथ "गीतारहस्य, the orion, आणि The Arctic Home in the Vedas अश्या ग्रंथाची रचना केली. ते जहाल विचारांचे समर्थक होते. टिळकांनी  जीवनात सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व ओळखून ते सुरु हि केले. त्यांनी केसरी नावाचा एक पाक्षिक हि सुरु केला होता.  

अश्या थोर महापुरुषाचे निधन १ ऑगस्ट १९२० रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी मुंबईत झाले.

Similar questions