India Languages, asked by dhiren95, 10 months ago

essay on majha desh mahan in marathi

Answers

Answered by tirthesh4
13
translation is my country is great

dhiren95: I dont want translation I want the essay on that topic maza desh mahan
Answered by Sauron
114
उत्तर :-

निबंध :- माझा देश महान



भारत देश जगातील एक प्रसिद्ध देश आहेभारत देश हा विविधतेने आणि परंपरेने नटलेला आहे असे आपण प्रतिज्ञ मध्ये म्हणतो ते अगदी बरोबर आहे जाणून घेऊया भारत देशाचे नाव भारत का पडलंभारत देशाचे नाव भरत राजाच्या नावावर पडलं.या विश्वामध्ये भारताचे अनेक नाव आहे हिंदुस्तान, आर्यावत इ.


भारताच्या उत्तरेला हिमालय याची रखवाली करताना दिसून येतो कारण भारत देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत अगदी राजाच्या मुकुटा प्रमाणे शोभून दिसतो दक्षिणी मध्ये हिंदी महासागर भारत भूमी शोभून दिसतो पश्चिमेला अरबी महासागर आणि पूर्वेला बंगालची खाडी

भारत देशात अनेक धर्म जाती आणि संप्रदायाचे लोक राहतात लोकांचे राहणीमान वेगवेगळी बोली भाषा वेगवेगळी परंतु बोलीभाषा राहणीमान धर्म-जाती वेगवेगळे असूनही एकत्र राहण्याची म्हणजेच अनेकदा मध्ये एकताचे उत्तम आणि आदर्श उदाहरण दाखवून देतात

भारत देशाची सभ्यता संस्कृती खूप जुनी आहे हे ते महापुरुष जसे गांधी कबीर वीर योद्धा मध्ये शिवाजी महाराज
तसेच आपल्या बुद्धीवर आणि भट्ट चरक कालिदास हे विद्वान
भारत देशाचे नाव रोशन करताना दिसतात
प्रत्येक क्षेत्रामध्ये मध्ये भारत देश सर्वश्रेष्ठ दिसून येतो अशा प्रकारे भारत देश महान आहे


जय हिंद!!!
Similar questions