India Languages, asked by sohanikbj69, 1 year ago

Essay on majhi avadti Kala in Marathi

Answers

Answered by gadakhsanket
96

नमस्कार मंडळी,


★ माझी आवडती कला -

प्रत्येकाला कशात ना कशात रस असतो. मलाही आहे चित्रकलेत. ते चित्र रेखाटने त्यात रंग भरणे हा आनंद काही वेगळाच असतो.


पिकासो, लिओनार्डो-दा-विंची, मायकल-अँजेलो, एम-एफ-हुसेन यांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांची चित्रे बघता बघता तर मी मोठा झालोय. विंची चे 'द लास्ट सपर' आणि 'मोनालीसा' हे चित्र तर माझा जीव.


मी दिवसातील दोन तरी त्रास माझ्या आवडीसाठी देतो. ती पेन्सिल आणि ब्रश घेऊन चित्र काढण्यात जी मजा असते ती दुसऱ्या कशातच नाही. माझ्या घरात चित्रकलेच्या खूप वह्यांचा साठा आहे. शाळेच्या प्रदर्शनात माझ्या 'पतंग उडवणारी मुले' या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला होता.


अशी ही माझी आवडती चित्रकला जीवनात रस निर्माण करणारी...


धन्यवाद...

Similar questions