Essay on mango fruit in marat language
Answers
Answered by
2
hey.....
here is you marathi language essay on mango
I hope it will help you.....
आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक झाड व फळआहे. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम आहे. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे परंतु दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाश्मांचाइतिहास पाहता आंब्याचा उगम ह्याच भागात झाला असावा असे मानण्यात येते.[१]आंबा हे फळ आह्रे .
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.
भारतात आंब्याच्या हापूस, पायरी, तोतापुरी, केशर, फर्नांडीस, रायवळ इ. जाती आढळतात.

Similar questions