Math, asked by satyark6302, 1 year ago

Essay on mi doctor zalo tar.

Answers

Answered by halamadrid
152

Answer:

मी डॉक्टर झाले,तर माझे कर्तव्य जबाबदारीने पार पाडेन.माझ्याकडून जितके होऊ शकेल,तेवढे मी माझ्या रुग्णांचे जीव वाचवायचे प्रयत्न करेल.मी माझ्या रुग्णांच्या जीवाशी खेळणार नाही,त्यांची फसवणूक करणार नाही.ज्या लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत,त्यांना मी कमीत कमी पैशांमध्ये किंवा मोफत उपचार देण्याचे प्रयत्न करेल.दिवस असो की रात्र रुग्णांच्या मदतीसाठी मी हजर राहणार.मी लोकांना सुदृढ व निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पौष्टिक आहार आणि व्यायामाचे महत्व सांगणार.

अनाथ किंवा वृद्ध लोकांकडे लक्ष देणाऱ्या एखाद्या संस्थेला मी पैशांची मदत करणार.त्यांना मोफत औषधे देणार.मी माझ्या सगळ्या रुग्णांशी प्रेमाने व आपुलकीने बोलणार व वागणार, त्यांच्या समस्या नीट ऐकून घेणार व समझून घेणार व त्यांच्यावर योग्य ते उपचार करणार.

समाजात डॉक्टरला खूप आदर मिळतो.एका जीवाला वाचवण्याचे मौल्यवान काम डॉक्टर करत असतात.डॉक्टरांना देवासारखे समजले जाते.इतके महत्वाचे काम करणारा डॉक्टर मला व्हायला नक्कीच आवडेल.

Step-by-step explanation:

Answered by pratikekhande2001
51

Step-by-step explanation:

मी डॉक्टर झालो तर मी माझी व्यवस्थित कारवाई मिळून यांना व्यवस्थित तपास इं मनी आणि डॉक्टर होण्याच्या नाते मी त्यांना मी डॉक्टरांची प्रतिमा खाली पडून देणार नाही डॉक्टर हा पृथ्वीवरील एक देवच आहे डॉक्टर नसेल तर असणारा इथे कुणीच नाही म्हणून म्हणतो मला डॉक्टर व्हायचे आहे

Similar questions