Essay on mi kridangan boltoy in marathi
Answers
Answered by
17
search on Google chrome
Answered by
11
जोरात धावू नको, पडशील!
मला नाही ओळखलं?
मी तुमची शाळेतील सर्वात आवडती जागा. वर्ग नाही हो! मी क्रीडांगण. आणि माझवर खेळणारी तुम्ही मुलं माझा सर्वात मौल्यवान दागिना. तुम्ही जेव्हा येत ना माझाकडे तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही बरं वाटतं. किती मुलांना हसताना, रडताना, जिंकताना, हरताना पाहिलंय.
माझा वर खेळून खूप जाणं देशासाठी खेळले आहेत.
पण आजकाल तुम्ही येत नाही? वाट पाहतोय मी.
Similar questions