Essay on my brother in marathi
Answers
Answer:
माझा धाकटा भाऊ हे आमच्या घरचं एक वेगळंच प्रकरण आहे. हे राजश्री आता पाच वर्षांचे आहेत, पण हयांनी आताच आमच्या घरात आपले एक आगळे स्थान निर्माण केले आहे. हा माझा छोटा भाऊ माझ्याहन दहा वर्षांनी लहान आहे. पण हे अंतर बहधा त्याला कधीच मान्य नसावे. कारण प्रत्येक बाबतीत तो माझ्याशी आपली बरोबरी करीत असतो. यंदा मी दहावीत आल्यामुळे मला गणवेषाची फुल पॅन्ट शिवल्यावर राजश्रींनाही फुल पॅन्ट हवी झाली. हा माझा धाकटा भाऊ दिसावयास इतका सुरेख आहे की, त्याला काहीही शोभून दिसते.
हो, सांगायचे राहिले. माझ्या या छोट्या भावाचे नाव आहे आनंद आणि माझे नाव अमित. असा हा 'अमित-आनंद' आहे. आम्ही त्याला लाडिकपणे नंदू म्हणतो. नंदू स्वतःला लहान मानत नाही, पण नंदूच्या आगमनानंतर आमचे सारे घरच लहान होऊन गेले आहे, साऱ्यांचे बालपण जणू पुन्हा अवतरले आहे. बाबा नंदूबरोबर खेळताना घोडा होतात, हत्ती बनून स्वतःला सोंड लावतात, उंट होऊन अंगाचे तीन तुकडे करून घेतात. आजोबासुद्धा नंदूबरोबर ढाल-तलवार घेऊन लूटपुटचे युद्ध करतात. नंदू आईला आपल्याबरोबर बोबडे बोल बोलायला लावतो तर आजीला एकसारखे उखाणे घालतो...
.............
BRO OR SISO I WILL TRY TO GIVE THIS ANSWER ,I AM POITIVE IN CORONA ,WHEN I WILL GO BACK TO HOME I WILL SURELY GIVE THOS ANSWER