essay on my classroom in marathi language
Answers
Answered by
19
I couldnt do one on classroom but here is one on school hope this helps.
Attachments:
Answered by
18
मी आनंदराव पवार शाळेतील एक विद्यार्थी आहे. माझ्या शाळेची इमारत सहा मजली असून प्रत्येक मजल्यावर पाच वर्ग आहेत. माझा वर्ग तिसऱ्या मजल्यावर आहे.
माझ्या वर्गात एक फळा आहे ज्यावर सुंदर अक्षरात सुविचार लिहिलेले असतात. कोपऱ्यात एका बाजूला बूक शेल्फ आहे ज्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके आहेत. बसण्यासाठी लाकडी बाकडे आहेत. असा हा माझा वर्ग मला खूप आवडतो.
Similar questions