India Languages, asked by vedushinde333, 1 year ago

essay on my country in marathi

Answers

Answered by AbdulHadi1
370

भारत माझा देश आहे . माझा देश प्राचीन व महान आहे.
माझ्या देशाच्या उत्तरेला हिमालय आहे . माझ्या देशाला लांबलचक समुद्रकिनारा लाभला आहे. माझ्या देशात खूप नद्या आहेत. गंगा,यमुना, यांसारख्या मोठमोठ्या नद्यांमुळे माझा देश संपन्न झाला आहे .
माझ्या देशातील बहुसंख्य लोक शेतकरी आहेत . ते सर्व खेड्यामध्ये राहतात . दिल्ली, मुंबई यांसारखी अनेक महानगरे माझ्या देशात आहेत . या शहरामध्ये मोठमोठे उदयोग आहेत .
माझ्या देशात अनेक खेळाडू , कलावंत , शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत . त्यांनी भारताची कीर्ती जगभर पसरवली आहे. माझ्या देशात भिन्न भिन्न धर्माचे लोक राहतात; तरीही आम्ही सर्व भारतीय एक आहोत . तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे .
माझा भारत देश हा थोर व पुण्यवान माणसांचा देश आहे. माझा देश मला खूप आवडतो .

nethranithu: Hey nice
Answered by nethranithu
95
भारत माझा देश आहे. मला अभिमान आहे की मी एक भारतीय आहे भारतात प्रसिद्धीचे अनेक दावे आहेत.15 ऑगस्ट 1 9 47 रोजी ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळाले. आशियातील सर्व देशांमध्ये, भारत सर्वात मोठा लोकशाही देश आहे. हे 3,287,5 9 0 चौ किमी पसरले आहे, उत्तर ते दक्षिण 3214 किमी आणि पूर्व ते पश्चिम 2 9 33 किमी आहे. हे महासागर आणि समुद्राच्या तीन बाजूंनी वेढलेले आहे, तर मरणाचे उत्तर जगातील सर्वांत तरुणांचे वर्चस्व आहे, तथापि, हिमालय असे सर्वोच्च पर्वत म्हणतात.
For ur reference in English
India is my country. I am proud that I am an Indian and there are many claims of publicity in India.India received independence from the British rule on August 15, 1947. In all Asian countries, India is the largest democracy. It is spread over 3,287,590 sq km, from north to south it is 3214 kms and east to west 293 kms. It is surrounded by the ocean and the three sides of the sea, whereas death is dominated by the youngest of the world, however, the Himalayas are called the highest mountains.
Similar questions