India Languages, asked by sita2323, 11 months ago

Essay on my favorite place in marathi

Answers

Answered by Habibqureshi
4

Answer:

फिरण्यासाठी माझे सगळ्यात आवडते ठिकाण महाबळेश्वर हे आहे.महाबळेश्वर गिरिस्थान एक लोकप्रिय पर्यटक स्थळ आहे.

महाबळेश्वर मध्ये फिरण्यासरखे खूप ठिकाण आहेत.इथे अगदी निसर्गमय वातावरण असते. येथील थंड वातावरणामुळे वर्षाच्या कोणत्याही वेळी इथे जाता येते.महाबळेश्वर तिथे वाढणाऱ्या स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध आहे.

मी इथे ३-४ वेळा गेली आहे.इथल्या वेना लेक, प्रतापगड किल्ला,लिंगमाळा धबधबा, टेबल लैंड,आर्थर सीट,विल्सन पॉइंट,सनसेट पॉइंट या ठिकाणांना मी भेट दिली आहे.

तसेच इथल्या प्रसिद्ध मॅप्रो गार्डन मध्ये खूप मजा येते.तिथे विविध ज्यूस,जैम,चॉकलेट,जेली मिळतात.इथला स्थानिक बाजार खूप प्रसिद्ध आहे.तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, चप्पल,कपडे,पाहायला मिळतात.इथे गेल्यावर मी इकडचा लोकप्रिय स्ट्रॉबेरी आइसक्रीम नेहमी खाते.

मुंबईपासून जवळ असल्यामुळे आणि तिथल्या निसर्गमय वातावरणामुळे महाबळेश्वर माझे आवडते ठिकाण आहे.

Answered by Anonymous
3

माझी आवडती जागा:

माझे आवडते ठिकाण ऊटी आहे, हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. हे दक्षिण भारतातील तामिळनाडू येथे आहे. ती जागा खूपच छान आणि सुंदर आहे. भारत एक उष्ण देश आहे परंतु तरीही ती जागा थंड आहे आणि तेथे बरीच बाग आणि बोट हाऊस आहेत आणि तेथे बरीच फळे आणि भाज्या हिरव्या भाज्या आहेत. घरांचा खंदक विशाल पर्वतांवर वसलेला आहे आणि तो टेकड्यांची राणी म्हणून अल्जो म्हणून ओळखला जातो. त्याचे सुंदर स्थान सांगण्यासाठी आणि या जागेबद्दल सांगण्यासाठी बरेच शब्द आहेत.

My favourite place:

My favorite is Ooty, it's a great tourist destination. It is located in southern Tamil Nadu. The third is constituency and beautiful. India is one of the hottest gardens and boat houses in the heat of the country, and there have been many fatal and fatal incidents. The burial mound is a vast spring and is known as the queen of hills. Beautiful Song Song Beautiful Beautiful Beautiful

Similar questions