India Languages, asked by arsh9475, 9 months ago

essay on my favourite animal dog in marathi​

Answers

Answered by mayanksharma789594
10

कुत्रा हा एक प्राणी आहे. भारतात खूप कुत्रे आहेत. लग्नसंस्थेवर विश्वास नसल्याने कुत्रा लग्न करत नाही. त्यामुळे शादी डॉट कॉम वर कुत्र्याचे प्रोफाईल नसते. ‘स्री कुत्र्यास’ कुत्री म्हणतात त्यामुळे अनेक ‘मानव पुरुषांना’, ‘कुत्रा पुरुष’ झाल्याचे स्वप्न पडते. (या विषयावर इथेच थांबतो नाहीतर ‘भारताची लोकसंख्या वाढीस कारण’ म्हणून सरकारी अधिकारी नाव टाकतील आणि ….असो. ).

कुत्र्याला चाटण्याची सवय असते. कुत्रा कुठेही आणि केव्हाहि चाटतो. राजकीय नेत्यांना लोक कुत्रा म्हणतात. राजकीय नेतेसुद्धा चाटतानी कुठल्याही स्तराला जातात. महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते दिल्लीला गेले कि कुत्रे होतात.

कुत्रा कुठेही भुंकतो. त्यामुळे माणसे एकमेकाशी भांडतानी ‘कुत्र्यासारखे भुंकू नको’ असा वाक्प्रचार वापरतात. राजकीय नेतेसुद्धा देशहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देताना कसेही भुंकतात. आजकाल दिग्विजय नावाच्या प्रत्येक व्यक्तीला कुत्र्याच्या नजरेने पाहिले जाते.

कुत्र्यांची पैदास फार वेगाने होते . त्यामुळे नगरपालिकेचे लोक कुत्र्यांना पकडून नेतात आणि नसबंदी करतात. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी कुत्रा हा एक आदर्श प्राणी आहे असे मनेका गांधी म्हणतात.

जमिनीवर उभ्या असलेल्या प्रत्येक आकृतीवर(उदा. खांब, झाड, भिंत) कुत्रा लघुशंका करतो. सर्वत्र वृक्षतोड होत असल्याने कुत्र्यांच्या लघुशंकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री ‘झाडे लावा, कुत्रे मुतवा’ असे नवे अभियान चालू करण्याचा विचार करत आहेत.

बऱ्याच ठिकाणी कुत्र्याला खंडोबाच्या रुपात पूजले जाते. कुत्र्याला दत्ताच्या मंदिरात मोठे स्थान आहे. माणसे दत्ताच्या अथवा खंडोबाच्या मंदिरात दर्शनाला जातात. मंदिरातून बाहेर आलेल्यावर मात्र चपलीवर बसलेल्या कुत्र्याला दगड मारून हाकलतात.

Answered by ambner
2

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात.कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे.अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.

रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या जवळजवळ ४०० जाती पहावयास मिळतात. या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन ६०० ग्रॅम पासुन अगदी १०० किलोपर्यंतही असते, तर उंची ८ इंचांपासून ४ फुटांपर्यंत असते.यांच्या अनेक जाती पहायला मिळतात.

Similar questions