essay on my favourite parrot in marathi
Answers
Answered by
5
मोर हा सुंदर पक्षी आहे . मोर मला खूप आवडतो.
मोराला पाहताच मन आनंदित होते .त्याचे चमकदार निळे हिरवे अंग सुंदर दिसते. त्याच्या डोक्यावर चमकदार तुरा असतो . तो रुबाबात चालतो.
प्राचीन काळापासून मोर हा लोकप्रिय पक्षी आहे. मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे . आपल्या देशातील चित्रकारांचाही तो आवडता पक्षी आहे.
कवींनीसुद्धा मोरावर खूप कविता लिहिल्या आहेत. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे .
मोर आपल्या खूप उपयोगी पडतो . तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. साप, उंदीर , बेडूक इत्यादी उपद्रवी प्राणांना मोर खातो . तो आपल्या बागांची, वनांची शोभा वाढवतो .
पाऊस सुरु झाला कि , मोर पिसारा फुलवून नाचतो . मला मोराचा नाच खूप आवडतो . मी नाचणाऱ्या मोराची खूप चित्रे जमवली आहेत

7
पोपट हा एक पाळीव पक्षी आहे . हिरवे हिरवे पंख, लाल लाल वाकलेली चोच गोंडस डोळे,मानेभोवती काळा पट्टा असे आपल्याकडील पोपटांचे वर्णन असते. त्याचा विठू-विठू असा आवाज सगळ्यांचे मन मोहून टाकतो.या पक्ष्यांना उबदार जागेत राहणे पसंत असते थंड किवा बर्फच्छादित जागेत राहणे त्यांना मुळीच पसंत नसते.ते झाडाच्या ढोलीत आपले घरटे बांधतात आणि तिथेच अंडी देतात.पोपट धान्य, फळे खातात.लाल डाळींबाचे दाणे व हिरवी मिरची हे त्यांचे आवडते खाद्य मानले जाते.ते उडताना देखील झुंडीत उडतात त्यांचे हे उडणे हे विहंगम असते. भारतात, पोपट नेहमी राम-राम, सीताराम इत्यादी बोलणे शिकवले जाते. घरामध्ये पिंजरे ठेवलेले असतात जे खूपच चुकीचे असतात परंतु जेव्हा कोणी घरात येतात तेव्हा ते स्वागत राम-राम किंवा सीताराम बोलून करतात.
Similar questions