India Languages, asked by nazalways7745, 1 year ago

Essay on my favourite sports in marathi essay on my favourite sport in marathi

Answers

Answered by hzha
11
my favourite sports in my school

Attachments:
Answered by AadilAhluwalia
15

माझा आवडता खेळ.

तसे मी सर्व खेळ खेळतो, पण माझा आवडता खेळ कबड्डी आहे. कबड्डी का महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. मी शाळेतीळ कबड्डी संघाचा कर्णधार आहे. माझा आवडता कबड्डी पट्टू प्रदीप नरवाल आहे.

काबड्डीत एकूण १२ खेळाडू असतात पण मैदानात फक्त ७ खेळाडू खेळात असतात. कबड्डीला आधी हुतूतू बोलत असत. आता सध्या भारतात कबड्डीचे खूप वेड आहे. मोठा होऊन मी देशाच्या कबड्डी संघासाठी खेळू इच्छितो.

Similar questions