Essay on my favourite teacher in marathi language in 100 words
Answers
Answered by
3
I depends on your favourite teacher
Answered by
2
Answer:
माझी आवडती शिक्षिका हर्षदा अय्यर आहे. शाळेत ती माझी इंग्रजी शिक्षिका होती. दहावी इयत्तेत ती माझी वर्ग शिक्षिकाही होती.
दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन ती प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायची.तिची शिकवण्याची पद्धत खूप अनोखी होती.ती अशा प्रकारे शिकवायची,की जणू पाठाचा संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.
ती अतिशय विनम्र,साधी आणि हुशार होती.ती प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर द्यायची. अभ्यासात हुशार असल्यामुळे, मी तिची लाडकी होती.कधीकधी मी तिला माझ्या वैयक्तिक समस्याही सांगायची.ती मला सामधानकारक उत्तरं द्यायची. तिने मला स्वतंत्र,आत्मविश्वासी आणि उदार व्हायला शिकवले. मी तिच्याकडून बरेच काही शिकले आणि म्हणूनच ती माझी आवडती शिक्षिका आहे.
Explanation:
Similar questions
Hindi,
7 months ago
India Languages,
1 year ago