India Languages, asked by LeAkash, 1 year ago

Essay on my favourite teacher in marathi language in 1500 words

Answers

Answered by ojas18
1
mazi teacher mala mazi teacher kupch priyaa ahe mala thi kuph aavdye maze har problem te karun dete
Answered by halamadrid
3

Answer:

प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान सगळ्यात उच्च असते.शिक्षक आपल्याला खूप काही गोष्टी शिकवतो.त्याच्याकडे जितके ज्ञान आहे,तितके ज्ञान तो आपल्याला द्यायचा प्रयत्न करतो.आपण पुढे जाऊन जीवनात यशस्वी व्हावे,असेच आपल्या शिक्षकाला वाटत असते.

प्रत्येकाचे कोणी ना कोणी आवडते शिक्षक असते.तसेच माझी आवडती शिक्षिका आहे हर्षदा अय्यर.शाळेत ती माझी इंग्रजी शिक्षिका होती. दहावी इयत्तेत ती माझी वर्ग शिक्षिकाही होती.

दैनंदिन जीवनातील उदाहरण देऊन ती प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायची.तिची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती.ती अशा प्रकारे शिकवायची,की जणू पाठाचा संपूर्ण चित्र आमच्या डोळ्यांसमोर उभा राहायचा.

ती अतिशय विनम्र,साधी आणि हुशार होती.ती प्रत्येकाच्या शंकांचे उत्तर द्यायची. अभ्यासात हुशार असल्यामुळे, मी तिची लाडकी होती.कधीकधी मी तिला माझ्या वैयक्तिक समस्याही सांगायची.ती मला सामधानकारक उत्तरं द्यायची. तिने मला स्वतंत्र,आत्मविश्वासी आणि उदार व्हायला शिकवले. मी तिच्याकडून बरेच काही शिकले आणि म्हणूनच ती माझी आवडती शिक्षिका आहे.

Explanation:

Similar questions