Hindi, asked by jillparekh, 3 months ago

essay on my कुटंब easy in marathi​

Answers

Answered by hkofficial654
1

Explanation:

कुटुंब हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आपल्या कुटुंबामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते. म्हणूनच ह्या लेखामध्ये आम्ही माझे कुटुंब या विषयावर मराठी मधून माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर मराठी निबंध, भाषण लिहण्यास मदत करेल. माझे कुटुंब या विषयावर इयत्ता १,२,३,४,५ यांना १०, १५ ओली लिहण्यास सांगितले जाते, तसेच आउअत्तना ६,७,८,९,१० मधील विद्यार्थ्यांना निबंध, भाषण लिहण्यास सांगितले जाते. चला तर मग सुरु करूया.

कुटुंब हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या मनात काय विचार येतो? प्रेमळ आई, लाड करणारे बाबा, हट्टी पण लाडकी बहीण, गोष्ट सांगणारी आजी, आपल्या सोबत खेळणारे आजोबा असे एक सुखद चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. कुटुंब म्हणजे एका घरात एकत्रित राहणारे,एकमेकांच्या नात्यातले ज्यांच्यात परस्पर संबंध आहे, जसे आई, वडील, बहीण, भाऊ इत्यादी. जे साधारणपणे एकत्रित राहतात, एकमेकांची काळजी घेतात त्याला कुटुंब म्हणतात. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कुटुंब बघायला मिळतात जसे विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब, विस्तारित कुटुंब इत्यादी. ह्या लेखामध्ये आम्ही माझे कुटुंब माझा परिवार या विश्वावर निबंध स्वरूपात माहिती दिली आहे. हि माहिती तुमच्या निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

Answered by khaliqsalafi166
0

Answer:

i am sorry I mujhay hindi nahi aati

Similar questions