essay on my mother in marathi please write this it's urgent
Answers
Answered by
1
माझी आई खूप छान अणि सुहृदय आहे । ती या जगात सर्वात सुन्दर स्त्री आहे । ती हुशार अणि उच्च शिक्षित आहे । ती कामर्स महाविद्यालय येथे प्रोफ़ेसर आहे । माझी आई ची वय ३५ वर्षाची आहे । ती अतिशय चांगली गायक आहे । ती फार चांगले भजन गाते । माझी आई आम्हाला साठी कठोर परिश्रम करते । ती माझी, माझी बहिणीची अणि बाबची खुब काळजी घेते । तिला प्रत्येकजनला आनंदी पाहणे आवडते । माझी आई नि मला चांगले शिष्टाचार अणि धड़े दिले आहे । ती मला माझ्या गृह पाठ करण्यासाठी मदत करते । ती शाळा साठी मला तैयार करते । माझी आई एक आदर्श स्त्री आहे । ती नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तैयार असते । ती सुटीत गरीब विद्यार्थियांना शिकवते । ती एक अत्यंत सादे जीवन जगते । मि मांझी आई ला खूप प्रेम करते ।
Similar questions