Social Sciences, asked by hiraldubey5, 4 months ago

essay on my school in marathi


please help me
it's urgent please​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
1

 \huge{ \mathbb{ \color{lime}{GUD \: NIGHT}}}

माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म किंवा जातीच्या आधारावर ते भेदभाव करत नाहीत. आपल्यासारख्या ग्रामीण भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही.

आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडवण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. एक आई, दुसरे आपला परिसर आणि तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. वाढताना आपण जास्तीत जास्त वेळ आपल्या शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले पालक एक मोठी जबाबदारी टाकतात.

सगळ्या शाळा ती जबाबदारी प्रामाणिकपणे पेलतात. म्हणून शाळा ही व्यक्ती आणि राष्ट्र घडवण्यात एक महत्त्वाचे कार्य करते.

आई म्हणायची पूर्वी मुळे शाळेत जाताना खूप रडायची. पण आता शाळा इतक्या आकर्षक झाल्या आहेत की गाडीत बसून आरडा ओरडा करीत शाळेत जाताना मजाच वाटते

And happy birthday = V [BTS]

Answered by mugdharyan
1

Answer:

मुख्यपृष्ठमाझी शाळा[Updated] माझी शाळा मराठी निबंध | essay on my school in Marathi

[Updated] माझी शाळा मराठी निबंध | essay on my school in Marathi

Hostबुधवार, डिसेंबर १९, २०१८

मराठी निबंध माझी शाळा

essay on my school in marathi language

नमस्कार मित्रांनो प्रत्येका चा आयुष्या मदे शाळे चे एक वेगळेच स्थान असते म्हणूनच आपण आयुष्यात शाळेच्या कितेक आठवणी घेऊन जगात असतो आणि गम्मत मंजे शालेय मुलांना एक निबंध नेहमी असतो आणि तो म्हणजे माझी शाळा. मराठी निबंध आज आपल्या साठी माझी शाळा हा मराठी निबंध घेऊन आला आहे.

माझी  शाळा

माझ्या शाळेचे नाव "सरस्वती विद्यालय" आहे. माझी शाळा कोल्हापूर ला स्तीत आहे व ती कूप  मोठी आहे.आमची शाळा ३ मजली आहे आणि त्यात  १ ते १० वी साठी प्रत्येकी ४ वर्ग तेसच १ सभागृह, वाचनालय, लेबोरेटरी आणि खेळन्या साठी मोठे ग्राउंड व एक फुलबाग अशी आमची भव्य शाळा आहे.

आमच्या शाळेचा एकच ठरलेला गणवेश आहे व सर्व शाळेतील विद्यार्धी तो गणवेश घालतात. शाळेतील शिक्षक खूपच चांगले आहेत ते आम्हाला प्रत्येक कामात मदत करतात व आमचा सगळा आभास शाळेतच करून घेतात.

शाळेच्या दुसर्या मजल्यावर वाचनालय आहे जिथे खूप शांतता असते व आम्ही तिथे विविध पुस्तके वाचतो. वाचनालया मादे खूप पुस्तके आहेत ज्यात मला गोष्टींची पुस्तके खूप आवडतात.तसेच लेबोरेटरी मादे आम्ही विविध प्रयोग करतो ज्यात मला खूप आनंद होतो.

१०वी चा निकाल लागला कि आमच्या शाळेचे नाव नेहमी सर्वात वरती असते. शाळेतील मुल अभासातच नाही तर खेळन्या मादे सुधा तितकेच तर्बेच आहेत आमच्या शाळेतील क्रिकेट टीम यंदा न्याशनळ लेवेल ला खेळून आली आहे हि आमच्या साठी खूप गर्वा ची गोष्ट आहे.

अशी आमची शाळा आहे.मला माझ्या शाळे चा खूप अभिमान आहे. शाळेला सुट्टी असली कि मला घरी कर्मे ना से होते व रोज शाळेत जावे से वाटते. मला मजी शाळा खूप खूप आवडते.

मी अशा करतो कि तुम्हाला माझी शाळा हा निबंध (essay) खूप खूप आवडला असेल.तुम्ही आम्हाला comment करून नक्की तुमचे विचार संघा.

Explanation:

hope it helps you...

Similar questions