Hindi, asked by bhavnajain8788, 1 year ago

Essay on my village river in marathi

Answers

Answered by stylishharpita
3
sorry I am not from Maharashtra Mumbai sorry bro
Answered by halamadrid
7

■■ आमच्या गावची नदी■■

आमच्या गावात एक नदी आहे.नदीच्या दोन्ही किनाऱ्याला मोठी मोठी झाडे आहेत.नदीचा परिसर फारच सुंदर आहे.

नदीच्या काठी देऊळ आहे.तेथे जवळच बसण्यासाठी छान जागा आहे.लोक येथे येऊन बसतात. मुले नदीत पोहतात. सुट्टीच्या दिवशी मीसुद्धा तिथे पोहायला जाते. शाळेतून घरी जाताना आम्ही नदीकाठी थोडे तरी बसतो. तेथे आमचे मन प्रसन्न होते.

गावची नदी खूप उपयोगीसुद्धा आहे.या नदीमुळे आम्हाला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.कपडे धुण्यासाठी पाणी मिळते. आमच्या या नदीत खूप मासे आहेत. कधीकधी आम्ही मासे पकडतो. तेव्हा खूप आनंद मिळतो.

आमची ही नदी आम्हाला खूप प्रिय आहे.

Similar questions