India Languages, asked by Karan111111, 1 year ago

essay on pavsada in marathi

Answers

Answered by sohansai
2
hdididjhdkegdidbdjcudhfidhdhnfnfksbfjdbxjsgdiehdhdbdhfhdjhhdjjdcc8rcicuidc
Answered by AadilAhluwalia
8

पावसाळा

पावसाळा सर्व ऋतूंमध्ये सर्वात सुंदर ऋतू आहे. पावसाळा जून ते सप्टेंबर ह्या काळात असतो. पावसाळा सुरू होता, मोर जंगलात नाचायला लागतात. काळे ढग दाटून येतात. कोकिळा हाक देताना ऐकू येत. पावसाचे आगमन सुखाची चाहूल घेऊन येते.

पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असते. असे वाटते कि जाणु वसुंधरेने हिरवा शालू नसला आहे. ' हिरवे हिरवे गावात गालिचे, हरित तृणाचा माखमालीचे' हि कुसुमाग्रजांची कविता पावसाळ्याचा अगदी उत्तम वर्णन करते. पाऊस पाडला कि झाडांची वर्षभराची तहान भागून जाते. नदी, नाले, विहिरी तुडूंब भरून वाहू लागतात. बेडकांचा वाज येऊ लागतो.

पावसाळा असला की सगळं वातावरण सुंदर होऊन जातं.

Similar questions